आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कार आणि बाईकचा भीषण Accident, युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नारायणगाव-जुन्नर मार्गावरवर कुरान फाटा जवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी घडला.  

प्रेमजीत मंगेश वाबळे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शुभम बबन शिंदे अपघातात गंभीर जखमी झाला आहे. शुभमवर नारायणगाव येथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांना या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...