आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीकडून लग्नास नकार; बॅंक मॅनेजरने \'फेसबुक\'वर पोस्ट केली अश्लील छायाचित्रे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एका खासगी बॅंकेच्या अधिकार्‍याने त्याच्या महिला सहकारीचे अश्लील छायाचित्रे 'फेसबुक'वर पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बॅक मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने आरोपी बॅक मॅनेजरने पीडित तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. परंतु तिने त्याला नकार दिला होता. त्यामुळे त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे समजते.

पोलिस सूत्रानुसार, अटक करण्‍यात आलेल्या 32 वर्षीय अम‍ित कारखानिस एका खासगी बॅंकेस ग्राहक कव्हरेज मॅनेजर पदावर कार्यरत आहे. अम‍ित याने त्यांच्या 28 वर्षीय तरुणीचे मॉर्फ केलेले अश्लील छायाचित्रे सोशल नेटवर्कींग वेबसाइट 'फेसबुक' पोस्ट केली होती. याप्रकरणी पीडित तरुणीने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी चौकशीत आणखी एक धक्कादायक माहित उजेडात आली आहे. ती म्हणजे, आरोपी अमित याने पीडित महिलेची अश्लील छायाचित्रे एका पोर्न साइटवरही अपलोट केली आहेत.

पुढील स्लाईडवर वाचा, सगळं प्रकरण...