आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे मार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्‍कळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
पुणे - येथून मुंबईकडे जाणा-या द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोगद्याजवळ आज (शनिवार) पुन्हा दरड कोसळली. यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन मुंबर्इकडे जाणारी वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती.
यापूर्वीच्‍या घटना अशा
-१९ जून रोजी दरड कोसळून ३३ तास वाहतूक विस्कळीत
- २२ जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोन ठार
-२३ जुलैपासून महामार्गावरील दरडी काढण्याचे काम सुरू
बातम्या आणखी आहेत...