आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : सांस्कृतिक राजधानीची ओळख होत आहे अपघातांचे शहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे वाढत्या वाहनांमुळे अपघात वाढेले आहेत. दुचाकी वाहनांमध्ये पुणे हे देशात प्रथम क्रमांकावर आहे. त्याच बरोबर आता शहरातील चारचाकी वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याचा परिणाम अपघातांचे प्रमाण वाढण्यात झाला आहे.

पुण्यात रोज किमान एक अपघात होत आहे. वाहतूक नियमांचे योग्य व्यवस्थापन असतानाही शहरातील रस्ते रोज या अपघातांचे साक्षीदार होत आहेत. आकड्यांमध्ये बोलायचे झाले तर गेल्या वर्षी 1624 अपघात पुण्याच्या रस्त्यांवर घडले आहेत. एकीकडे अपघातांचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे जखमींच्या मदतीसाठी धावून जाण्याची संवेदनशीलता हरवली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, पुण्याचे रस्ते झाले या अपघातांचे साक्षीदार