आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar Elected As Chairman Of Maharashtra Olympics Association

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्‍ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्‍यक्षपदी अजित पवारांची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील क्रीडा संघटनांची शिखरसंस्था असणा-या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिकृत निवड करण्यात आली. गेली अनेक वर्षे एमओएची सूत्रे शरद पवार यांच्या हातात होती. मंगळवारी पुण्यात झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत आणि निवडणुकीत संघटनेची सूत्रे अधिकृतपणे अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.