आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री अजित पवार झाले उपमहापौर, पुण्यात घडला अनोखा प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार काल (बुधवार) मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली. परंतु, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चक्क उपमहापौर झाले तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणरायाला अर्पण करायला त्यांच्याकडे पुष्पहारच नव्हता. एकिकडे अशा गमती जमती होत असताना अलका टॉकिज चौकात हवामान खात्याने लावलेल्या माहिती फलकावर काल दिवसभरात पाऊसच झाला नाही, असे काहीसे दिसत होते.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेले रंजक किस्से वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...