आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan, Pimpri Chinchwad, Pune

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर, जाणून घ्या रूपरेषा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड येथे दिनांक 15 ते 18 जानेवारी 2016 या कालावधीत 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठास यंदा संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान यंदा मिळाला आहे. डॉ. श्रीपाल सबनीस हे या संमेलनाचे नियोजित अध्‍यक्ष आहेत. पिंपरीतील महेशनगरमध्‍ये संतोषीमाता चौकात असलेल्‍या हिंदूस्थान अँटिबायोटिक्सच्‍या (एच.ए.) मैदानात संमेलन होणार आहे. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका नुकतीच प्रकाशित झाली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, साहित्‍य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका...