आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Photographs Of Maharashtra News In Marathi

PHOTOGRAPHY DAY: अविश्वसनीय महाराष्ट्र, बघा आकाशातून काढलेली छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेला सुवर्णदुर्ग किल्ला.)
पुणे- आज वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे. काही क्षणांना कॅमेऱ्यात कैद करून अविस्मरणीय करणाऱ्या फोटोग्राफर्सचा हा दिवस. जागतिक पातळीवर मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त आम्ही महाराष्ट्रातील निवडक स्थळांची आकाशातून काढलेली छायाचित्रे दाखवणार आहोत.
कशी झाली वर्ल्ड फोटोग्राफी दिवसाची सुरवात
या दिवसाची सुरवात 9 जानेवारी 1839 मध्ये डॉगेरोटाइप पद्धतीच्या घोषणेसह झाली. या फोटोग्राफी पद्धतीचा शोध जोसेफ नाइसफोर आणि लुईस डॉगेरे यांनी लावला. काही महिन्यांनी 19 ऑगस्ट 1839 मध्ये फ्रेंच सरकारने याची घोषणा केली. ही जगातिल पहिली फोटोग्राफी पद्धत होती. या दिवसाचे स्मरण करण्यासाठी वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो.
फोटो सौजन्य- prithvi.k
पुढील स्लाईडवर बघा, महाराष्ट्रातील काही विलोभनिय फोटो