आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amitabh Bachchan News In Marathi, Maharashtra State Horticulture Department

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बींचे अ‍ॅम्बेसेडरपद ‘फळा’ला येणे कठीण!, बच्चन यांची दहा कोटी मानधनाची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील फळांचे जगात ब्रँडिंग करण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रभावी प्रतिमेचा व आवाजाचा उपयोग करून घेण्याची संकल्पना राज्याचे नवे फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. त्यास अमिताभ यांनीही ट्विटरवरून दुजोरा दिला. मात्र काँग्रेसचा तीव्र ‘अमिताभ’ विरोध आणि ‘राष्ट्रवादी’त अंतर्गत आव्हाड विरोधक यामुळे अमिताभ यांना ‘अ‍ॅम्बेसेडर’ करण्याची कल्पना गुंडाळली जाण्याची चिन्हे आहेत.सूत्रांनुसार, अमिताभ यांनी यासाठी दहा कोटींहून अधिक मानधनाची मागणी केली आहे.
पुढे वाचा चित्रीकरण करण्‍याचा खर्चही मोठा आहे...