आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anker Collapse On Mumbai Pune Highway, Driver Dead.

पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात टॅंकर कोसळला, चालक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुंबई- पुणे महामार्गावर आज सकाळी बोरघाटात एक टॅंकर कोसळला. यात अपघातात टॅंकर चालक जागीच ठार झाला. हा टॅंकर मुंबईहून पुण्याकडे येत होता. बोरघाटात घाट चढत असताना टॅंकर अचानक मागे सरकला व तो 100 फूट दरीत कोसळला. या दुर्घटनेत चालक जागीच ठार झाला.
हा अपघात टॅंकरचा ब्रेक फेल झाल्याने झाला असण्याची वर्तविण्यात येत आहे. खोपोली पोलिस अधिक तपास करीत आहे.