आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावा संघटनेचे अण्णासाहेब जावळे-पाटील यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे-पाटील यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. त्यांना कावीळ झाली होती. लातूरमधील औसा तालुक्यातील टेंभी गावात उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.