आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army First Woman ADC Ganaeve Lalji To A Commander, News In Marathi

देशाची पहिली महिला गुप्‍तचर लेफ्टनंट, वडिल आणि आजोबाही होते सैन्‍यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ऊन, वारा, पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता भारतीय सैनिक सीमारेषेवर कडक बंदोबस्‍त ठेवत असतात. अगदी प्राण पणाले लढत असतात. त्‍यामध्ये महिलाही मागे नाहीत. मायभूमीचे रक्षण करण्‍यासाठी महिलाही अभेद्य किल्‍याप्रमाणे उभ्‍या असतात.
आज 'आर्मी डे' आहे. त्‍यानिमित्‍त divyamarathi.com आपणास भारतातील पहिल्‍या गुप्‍तचर अधिकारी लेप्‍टनंट 'गेनेवी लालजी' विषयी सांगणार आहे.
गेनेवी लालजी भारताच्‍या इतिहासातील पहिली महिला आहे. जी गुप्‍तचर खात्‍यामध्‍ये लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचली. गेनेवी मध्य सैन्‍यामध्‍ये कमांडर लेफ्टनंट जनरल राजन बक्शीची ‘ए डी कँप्स’ (ADC) आहे. तिची पोस्‍टींग गेल्‍या वर्षी झाली.
तिसरी पिढी सैन्‍यात
गेनेवी लेप्‍टनंटपदी नियुक्‍त होताच तिची तिसरी पिढी सैन्‍यात दाखल झाली. तिचे आजोबा आणि वडिलही सैन्‍यात होते. 2011 मध्‍ये गेनेवीला कोर ऑफ मिलिट्री इंटेलीजेंस कमीशनमधे टाकले होते. तिने पुण्‍यामधून उत्‍कृष्‍ठपणे प्रशिक्षण पूर्ण केले.
कोण असतात ADC?
सैन्‍यदलामधील प्रमुख आणि कमांडर तसेच वरिष्‍ठ अधिका-यांचे जे गुप्‍तहेर राहतात त्‍यांना ADC असे म्‍हटले जाते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, गेनेवी की चुनिंदा PHOTOS