आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकखाली अडकलेल्या व्यक्तीला आर्मी जवानांनी असे वाचवले, पाहा VIDEO...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्रोत- ANI - Divya Marathi
स्त्रोत- ANI
नगर- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे भरधाव ट्रक उलटून त्याखाली एक व्यक्ती अडकला. त्याला वाचविण्यासाठी लष्करी जवानांनी थेट हातांनीच ट्रक बाजूला करीत त्यातून काढले. या घटनेतील व्यक्तीची प्रकृती कशी आहे हे अद्याप समोर आले नाही. मात्र, जवानांनी त्याला वाचविण्यासाठी केलेली मेहनत वाखण्याजोगीच आहे.
पुढे पाहा, आर्मी जवानांनी कसा उचलला ट्रक पाहा छायाचित्र व व्हिडिओच्या माध्यमातून...
बातम्या आणखी आहेत...