आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स स्कॅंडलमध्ये अडकलेल्या आर्शीने FB वर पोस्ट केले Video, पुणेे पोलिसांची काढली लाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्शी खानने आरोप केला होता की, राधे माँ सेक्स रॅकेट चलावते. - Divya Marathi
अर्शी खानने आरोप केला होता की, राधे माँ सेक्स रॅकेट चलावते.
पुणे/भोपाळ- सेक्स रॅकेट ऑपरेट करण्याच्या आरोपाखाली गजाआड गेलेेली मॉडेल आर्शी खान हिने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पुणे पोलिसांविरुद्ध तिने मानवाधिकार आयोगाकडे (ह्यूमन राइट्स कमीशन) तक्रार केली आहे. आर्शीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आयोगाने पुणे पोलिसांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणी अहवाल मागितला आहे.

पुणे पोलिस शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्यावर जोर जबरदस्ती करत असल्याचे आर्शीने आयोगाकडे केेलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे तिला 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तिने पोलिसांवर केला आहे.

दुसरीकडे, आर्शीने 'फेसबुक'वर अनेक पोस्ट करून पोलिसांवर केले गंभीर आरोप केले आहेत.
आर्शीने पोस्ट केले व्हिडिओ...
आर्शीने 2 नोव्हेंबरला 'फेसबुक वॉल'वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या पोस्टमधून तिने चाहत्यांना एक मेसेज दिला आहे. 'मीडियात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तामुळे तुम्ही परेशान होऊ नका. मला या प्रकरणात अडकवण्याचा पुणे पोलिसांचा कट आहे. पुणे पोलिसांना लाज वाटायला हवी,' असेही आर्शीने म्हटले आहे. पोलिस सेक्सुअल फेव्हर आणि 15 लाख रुपयांची डिमांड करत असल्याचा गंभीर आरोपही तिने पुणे पोलिसांवर केला आहे.

आर्शीने गेल्या काही दिवसांपूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, पुणे क्राइम ब्रॅंचने तिच्याकडे 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. तसेच सेक्सुअल फेव्हरची देखील डिमांड केली होती. तिने यास नकार दिल्यास तिच्यावर बलात्कार आणि खोट्या खटल्यात अडकवण्याची धमकीही दिली होती.

आर्शीने सोशल मीडियावर शेअर केल्या अनेक पोस्ट...
- आर्शीने पुणे पोलिसांविरुद्ध सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत.
- पुणे पोलिसांनी सेक्स स्कॅडलमध्ये आपल्याला विनाकारण अडकवल्याचा आल्याचा आरोप आर्शीने एका वेबसाइटशी बोलताना सांगितले.
- पुण्यातील ज्या हॉटेलमधून तिला अटक केले, त्यात ती खासगी कामानिमित्त गेली होती.
- ती हॉटेल परिसरातील हिरवळीवर बसून फोनवर बोलत होती. तितक्यात काही लोक माझ्या शेजारी येऊन बसले. पण आपण त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
- नंतर थोड्यात वेळात पोलिस तिथे आले आणि त्या लोकांसह त्यांनी आपल्यालाही अटक केल्याचे आर्शीने सांगितले.
पुढील स्लाइवर वाचा, शाहिद आफ्रिदीची GirlFriend अर्शी खान या कारणामुळे होती चर्चेत....
बातम्या आणखी आहेत...