आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At A Recent Jewellery Store Launch In Pune Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी म्हणते, मंगळसूत्र माझा सर्वात आवडता दागिना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिल्पा शेट्टीला सर्वात आवडणारा दागिना आहे तो म्हणजे मंगळसूत्र. कारण तिचा पती राज कुंद्रा तिला कायम या दागिन्यात पाहणे पसंत करतो, असे शिल्पाचे म्हणणे आहे. शिल्पा पुण्यातील एका ज्वेलर्सच्या शोरूमच्या उदघाटनाला येथे आली होती. त्यावेळी तिने भारतीय दागिन्याची मनापासून कौतुक करीत आपले विचार मांडले.
पुढे वाचा शिल्पाविषयी आणखी आणि पहा तिची मनमोहक छायाचित्रे...