आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर येत्या गुढीपाडव्यापासून बंदी; रामदास कदम यांची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी प्लास्टिक बंदीचा कायदा केला जाणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. राज्यात सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा कायदा करण्यापूर्वी येत्या 4 महिन्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

 

राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याबाबतच्या धोरणासंदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील काउंसिल हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्लास्टिक बंदीबाबतच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...