आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बबल कार्निव्हल, अबालवृद्धांची गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात बालेवाडी स्टेडियमवर रविवारी अांतरराष्ट्रीय बबल कार्निव्हल पार पडला. १५ देशांतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बबल मास्टर्स यात सहभागी झाले. साबणाचे, विविध रसायनांचे पाणी वापरून बबल्स तयार करण्यात आले होते.
पाहण्यासाठी अबालवृद्धांची मैदानावर गर्दी झाली हाेती.