आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: लोणावळ्यात मुसळधार- प्रसिद्ध भूशी डॅम ओव्हर फ्लो झाल्‍याने पर्यटकांची गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणावळा- परिसरात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले भूशी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. सांडव्यावरुन पाणी वाहू लागल्‍याने धरणाजवळ पर्यटकांनी गर्दी होत आहे. पावसाळ्यात शनिवार, रविवारी सुट्टीची संधी साधून पर्यटक लोणावळ्यामध्‍ये गर्दी करतात. पुणे, मुंबई परिसरातील पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येतात. आज पाऊस आणि पाणी तुडुंब असल्याने इथे येणा-या पर्यटकांना मनसोक्त आनंद लुटता येईल. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला या धरणाचे काही सुंदर फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, भूशी धरणाच्‍या सांडव्‍यावरुन असे वाहते पाणी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...