आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांना काळे झेंडे दाखवले, मंत्र्यांना न बोलवण्याचा निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- नगरपरिषदेच्या वाहनतळ, गणेश मार्केटच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सरकारमधील कोणत्याही मंत्रीमहोद्यांना न बोलावल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री कार्यक्रमस्थळी काळे झेडे दाखवले.
 
शरद पवारांना भाषणादरम्यान हे काळे झेंडे यांनी दाखवण्यात आले. काळे झेडे दाखवून आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नगरसेवकांकडून मारहाण करण्यात आली आहे.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो, माहिती आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...