आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Budhwar Peth Richest Man Commercial Sex Workers Bill Gates

बील गेट्स यांनाही येण्याची इच्छा झाली, असे काय आहे या पुण्यातील बदनाम गल्लीत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याची नवी ओळख आयटी सिटी झाली असली, तरीही बुधवार पेठेमुळे या शहराची वेगळी ओळख राज्यात आणि देशातही आहे.

बुधवार पेठ हा भाग शहरातील प्रमुख बाजारपेठेचा आहे. येथे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय बुधवार पेठ देशातील तिसरे मोठे देहविक्रीचे ठिकाण आहे. जवळपास पाच हजार महिला येथे दहविक्रीच्या दलदलीत फसलेल्या आहेत. अनेकदा येथे छापे पडतात आणि महिला व मुलींना येथून मुक्त केले जाते. मात्र अनेक प्रयत्नानंतरही ही सामाजिक समस्या येथे दिवसेंदिवस वाढतच आहे.

पुढील स्लाइडमध्ये, का आले होते बील गेट्स या बदनाम गल्ल्यांमध्ये...