पुण्यातील सहकारनगरमध्ये 2 गटात हाणामारी; दगडफेक, वाहनांचेही मोठे नुकसान
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
पुणे- सहकारनगर येथील सिद्धार्थ नगर भागात दगडफेकीची घटना घडली आहे. या दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन गटात हाणामारी झाल्याचे समजत आहे. या दगडफेकीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.