आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consider On Business Oriented Universities Union Minister Rudy

व्यावसायिक विद्यापीठांचा विचार सुरू - केंद्रीय मंत्री रुडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशात व्यावसायिक शिक्षण देणारी नवीन विद्यापीठे सुरू करायची की, विद्यापीठांना हा दर्जा द्यायचा, याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. माहिती केंद्रीय कौशल्यविकास मंत्री राजीवप्रताप रुडी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सध्या ११९० शाळांत एक तांत्रिक विषय इयत्ता नववीपासून ते पदवीपर्यंत शिकवला जात आहे. आगामी काळात या धोरणाची व्याप्ती वाढविली जाईल.