आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीतील प्रेमीयुगुलाने पुण्यात विष घेतले, तरुणीचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कुटुंबीयांनी प्रेमाला विरोध केल्याने बारावीतील युगुलाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली. यात तरुणीचा मृत्यू झाला. याेगिता भालेराव असे मृत तरुणीचे नाव असून तिचा प्रियकर अाकाश साखरे याच्यावर उपचार सुरू आहेत.

याेगिता अाकाश हे हिंजवडीच्या महाविद्यालयात शिकतात. त्यांच्या प्रेमाला दोघांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. बुधवारी महाविद्यालय संपल्यानंतर दोघांनी विष प्राशन केले. त्यानंतर अापापल्या घरी गेले. रात्रीच्या सुमारास अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.
बातम्या आणखी आहेत...