आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलपटू अजय पडवळचा अपघाती मृत्यू, लेहमध्ये सायकलिंग करताना दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील सायकलस्वार अजय पडवळ (२२) याचा लेहमध्ये सायकलिंग करताना अपघातात मृत्यू झाला. अजय, अाभा पंडित व तुहीन सातकर लेहला माउंटन बायकिंगसाठी गेले. झास्कर येथून निघाल्यानंतर मंगळवारी अजय पुढे निघून गेला. सहकाऱ्यांना ताे  रस्त्यावर पडलेला दिसला. डोक्याला मार लागल्याने ताे काेमात हाेता. गुरुवारी त्याचे निधन झाले. अभिनेता सलमान खानला ‘किक’ या चित्रपटातील काही स्टंट अजयने शिकवले हाेते.
बातम्या आणखी आहेत...