आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीया : हापूस आंब्यांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची आरास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची आरास हापूस आंब्याने करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील प्रसिद्ध आंबा व्यापारी देसाई बंधू यांच्याकडून 11000 हापूस आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. अक्षय तृतीयेच्या देवशी देवाला नैवेद्य दाखवून आंबा खाण्याची पंरपरा अनेक वर्षांपासून प्रचिलित आहे.
आजच्या दिवशी सोने खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. पुण्यातील अनेक सराफा पेढ्यांमध्ये खरेदीसाठी सकाळपासून गर्दी झाली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे सजले मंदिर आणि पाहा आरास....