आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पुण्यात सिनेतारकांचा दहिहंडी जल्लोष, आलिया, बिपाशा, श्रद्धा अवतरल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. या शहराला भेट दिल्यावर याची वेळोवेळी प्रचिती येते. दहिहंडी महोत्सवही या शहरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यासाठी मराठी-हिंदी सिने तारका बोलविल्या जातात. दहिहंडी फोडण्यासाठी थरांवर थर रचले जातात. हा उत्साहा डोळ्यांत भरण्यासाठी रस्त्यांवर अफाट जनसमुदाय जमतो. बाळगोपाळांचा हा उत्सव खऱ्या रुपाने इव्हेंटचे रुप धारण करतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, पुण्यात दहिहंडीचा थरार आणि सिनेतारकांची उपस्थिती...
(फोटो ओळ- पुण्यातील एका दहिहंडीला उपस्थित आलिया भट.)