आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर पुण्यात दहीहंडी होणार नाही, पोलिसांच्या भूमिकेवर नाराज दहीहंडी उत्सव समितीचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फोटो. - Divya Marathi
संग्रहित फोटो.
पुणे- पोलिस आणि पालकमंत्री गिरीष बापट यांनी आपल्या मागण्यांवर चर्चा न केल्यास पुण्यात दहीहंडी होणार नाही, असा इशारा पुणे शहर दहीहंडी उत्सव समितीने दिला आहे. 
 
पोलिसांच्या भूमिकेवर टीका
दहीहंडी पथकांवर सतत गुन्हे दाखल करण्याची भूमिका पोलिसांची भूमिका गैर असल्याची टीकाही पुणे दहीहंडी उत्सव समितीकडून करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करत असल्याचेही उत्सव समितीने म्हटले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती.
 
 
बातम्या आणखी आहेत...