आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहीरीत सापडले वैवाहिक जोडप्याचे मृतदेह, कथित अनैतिक संबंधांवरून आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड - आंबेगाव तालुक्यातील पारगावशिंगवे येथे एका जोडप्याचे मृतदेह सापडले आहेत. विशाल वाव्हळ आणि पूनम कापडी अशी त्यांची नावे आहेत. विशाल आणि पूनम हे दोघेही विवाहित होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. ते एकमेकांसोबत पसार झाले असा कुटुंबियांना संशय होता. आता रविवारी या दोघांचे मृतदेह सापडले आहेत. अनैतिक सबंधातून त्या दोघांनी हे टोकाचे पाऊल घेतले असे सांगितले जात आहे. पोलिस याबाबत सविस्तर तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...