Death Due To Swain Flu In Ycm Hospital Pimpri Pune
पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
पिंपरीत स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू झाला आहे.
पुणे- पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून मूळच्या उस्मानाबादच्या असणाऱ्या या महिलेवर उपचार सुरू होते. शहरातील जानेवारीपासूनचा हा स्वाइन फ्लूचा 23 वा बळी आहे.