आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदशी जोडले गेले होते या बिझनेसमॅनचे नाव; महालासारख्या घरात राहणार त्यांचे कुटुंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच घरात रसिकलाल धारीवाल यांच्या मुलाने गृहप्रवेश केला आहे. - Divya Marathi
याच घरात रसिकलाल धारीवाल यांच्या मुलाने गृहप्रवेश केला आहे.
पुणे- एकेकाळी गुटखा व्यापारी म्हणुन ओळखले जाणारे रसिकलाल धारीवाल हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण ही तसेच आहे पुण्यात असणाऱ्या त्यांच्या एका घराचा व्हिडिओ समोर आल्यावर ही चर्चा सुरु झाली आहे. चर्चा अशी आहे की, महालाहून सुंदर असणाऱ्या या घरात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात धारीवाल यांच्या कुटुंबाने प्रवेश केला आहे. धारीवाल हे उच्च राहणीमानासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांना महागड्या कारची आवड असून  लांसर हो, स्कोडा, ऑपरा, मिनी कूपर आणि मे-बैक या सारख्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. 

असे आहे धारीवाल कुटुंबाचे नवे घर
- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत धारीवाल कुटुंबाचे जे घर दाखवण्यात आले आहे. त्यात घराच्या मुख्य दारावर म्यूझिकल फाउंटन लावण्यात आले आहे.
- घराला सुंदर स्वरुप देण्यासाठी त्याला रंगीत लाइट्सने सजविण्यात आले आहे. घराच्या प्रवेशद्वारला निळ्या रंगाने बनविण्यात आले आहे.  
बातम्या आणखी आहेत...