आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कुठे पपई तर कुठे नारळ, पाहा गणरायाची विविध आणि मोहक रुपे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोस्‍त्‍वाला मोठ्या उत्‍साहात सुरवुात झाली. संपूर्ण महाराष्‍ट्रात 'गणपती बाप्‍पा मोरया'चा गजर आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीची घरोघरी प्रतिष्‍ठापना करुन पूजन होणार आहे. गणेशाच्‍या विविध रुपांमध्‍ये आकर्षक मूर्ती गणेशोत्‍सवासाठी तयार केल्‍या जातात. परंतु, कधी कधी निसर्गामध्‍ये गणेशाचे रुप दिसून येते. अशाच प्रकारच्‍या काही वेगळ्या गणेश रुपांना आपण पाहू या.

हा फोटो आहे पपईच्‍या झाडावर लागलेली गणेशाचा आकार असलेली पपईचा.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा गणपती बाप्‍पाची आकर्षक रुपे...