आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुरडीला ठार मारणा-या अाईला पाेलिस काेठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मूल नकाे म्हणून मैत्रेयी विजय पाटेकर या दाेन महिन्यांच्या चिमुरडीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकून देणा-या सुषमा पाटेकर या निर्दयी अाईस पाेलिसांनी साेमवारी अटक केली. मंगळवारी पिंपरी न्यायालयाने तिची सहा जूनपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी करण्याचे अादेश दिले.

निगडीतील अाेटास्कीम परिसरात ही घटना घडली हाेती. याप्रकरणी सुषमा हिचा पती विजय पाटेकर याने तिच्या विराेधात पाेलिसांकडे फ‍िर्याद दाखल केली अाहे. त्यानुसार पाेलिसांनी सुषमावर मुलीचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला अाहे.