आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थतज्ज्ञ मिलिंद संगोराम यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि लेखक मिलिंद संगोराम (४७) यांचे शनिवारी येथे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ व बहीण असा परिवार आहे. ‘आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि प्राप्तिकर’ या विषयांचे ते विशेष तज्ज्ञ होते. ट्रान्सफर प्रायसिंग हा त्यांच्या जिज्ञासेचा प्रांत होता. 'भारतीय प्राप्तिकराची गाथा' या त्यांच्या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता.

"इन्कमटॅक्सविषयी सारे काही' हे त्यांचे पुस्तक गाजले होते. अर्थशास्त्रासह इतर विषयांवर ते नियमितपणे वृत्तपत्रीय लेखनही करत असत.