आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अंडी, चिकनला मागणी वाढली; पोल्ट्री पुन्हा सावरतेय !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेली दोन वर्षे सतत संकटात असलेला पोल्ट्री उद्योग अंडी आणि चिकनचे दर वाढू लागल्याने सावरू लागला आहे. गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाल्याने मे 2013 मध्ये या उद्योगाची स्थिती फारच बिकट झाली होती. संकटात आलेल्या बहुतांश उद्योगांनी व्यवसाय बंद केला किंवा उत्पादन कमी केल्याने ही दरवाढ झाल्याचे दिसते. महाराष्ट्रापुरता विचार केला तर साखर कारखानदारीनंतर सर्वाधिक रोजगार पोल्ट्री व्यवसायात आहे.