आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ego Of Politicians To Blame For Prevailing Corruption: Advani

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील भ्रष्‍टाचारासाठी नेत्‍यांचा अहंकारच जबाबदार-लालकृष्‍ण अडवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भ्रष्‍टाचाराला देशातील सर्वात मोठी समस्‍या ठरवत यास राजकीय नेत्‍यांचा अहंकारच जबाबदार असल्‍याचे, भारतीय जनता पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी म्‍हटले आहे.

भ्रष्‍टाचार देशासमोरील सर्वात मोठी समस्‍या म्‍हणून समोर येत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले. ही राजकीय अहंकाराची देण सिंधी समाजाचे आध्‍यात्मिक नेते दादा जेपी वासवानी यांच्‍या 95वा जन्‍मदिन समारोहात अडवाणी यांनी भाषण केले. राजकारणात देण्‍याची भावना विकसित झाली पाहिजे. जर लोकांनी अध्‍यात्‍माला महत्‍व दिले तर भ्रष्‍टाचाराला दूर केले जाऊ शकते, असे त्‍यांनी यावेळी म्‍हटले.