आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Express Way Will Close During 22 Feb To 11 March For Maintenance

22 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत 19 दिवस पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे अंशत बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे ते मुंबई एक्स्प्रेस वे हा मार्ग 22 फेब्रुवारी ते 11 मार्चदरम्यान सलग 19 दिवस अंशत बंद राहणार आहे. या दरम्यान द्रुतगती मार्गावरील दुरूस्ती व दरडी काढण्याचे काम सुरु राहणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या काळात वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री वाहतूक खुली केली जाईल. तसेच सुट्टीच्या दिवशी हा मार्ग पूर्णपणे सुरु राहणार आहे.
यादरम्यान, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.