आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील वाडिया रुग्णालयाला आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाडिया रुग्णालयाला लागलेली आग. - Divya Marathi
वाडिया रुग्णालयाला लागलेली आग.

पुणे-  शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवार पेठेतील वाडिया रुग्णालयात आग लागली असून अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयात सुरु असलेल्या कामामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...