आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्‍यात एटीएमला लागलेल्‍या आगीत सर्व नोटा जळून भस्‍मसात, शॉर्ट सर्कीटमुळे लागली आग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सहकारनगर भागातील जनता सहकारी बँकेच्‍या एटीएमला लागलेल्‍या आगीत एटीएममधील सर्व पैसे जळून खाक झाले आहेत. आज शनिवारी सकाळी ही घटना घडली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असावी, अशी शक्‍यता अग्निशामन विभागाकडून व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे. सकाळी 8 वाजता ही आग लागली. या आगीत एटीएम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्‍यामुळे यातील नोटाही पूर्णपणे जळाल्‍या.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...