आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात महिंद्रा लॉजिस्टिकच्या गोडाऊनमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापासून थोड्याच अंतरावर ही कंपनी आहे. - Divya Marathi
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापासून थोड्याच अंतरावर ही कंपनी आहे.
पुणे- मोशी टोलनाका येथे चिंबळी फाट्याजवळ महिंद्रा लॉजिस्टिकच्या  गोदामाला भीषण आग लागली आहे. पिंपरी-चिंचवड व चाकण येथून अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...