आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बिल्डरवर दिवसाढवळ्या गोळीबार, वर्दळीच्या सृष्टी चौकात दोन जणांनी केली फायरिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळीबार झालेले ठिकाण. - Divya Marathi
गोळीबार झालेले ठिकाण.
पुणे - पिंपळेगुरव येथे भरदिवसा शनिवारी सकाळी दोघांनी एका बांधकाम व्यावसायिकावर गाेळीबार केल्याची घटना घडली. योगेश शंकर शेलार (४०, रा. सांगवी, पुणे) असे व्यावसायिकाचे नाव असून  त्यांना रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.  
 
माजी नगरसेवकाचे शेलारच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा अाहे. या महिलेच्या नादी लागल्यामुळे वडिलांना महापालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याच्या रागातून मुलीने सुपारी देऊन गाेळीबार घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी नगरसेवकाची मुलगी आणि इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.    
बातम्या आणखी आहेत...