आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात या ठिकाणी झाले पाच लहान स्वरुपाचे बॉम्बस्फोट...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी चार हलक्या स्वरुपाचे स्फोट झाले. या स्फोटात एक जण जखमी झाला आहे. जंगली महाराज रस्त्यावर खालील ठिकाणी हे स्फोट झाले.
१) बालगंधर्व नाट्यगृह, जंगली महाराज रोड.
२) मॅकडोनाल्ड शॉप, जंगली महाराज रोड.
३) देना बॅंक, जंगली महाराज रोड.
४) गरवारे पूल, डेक्कन, जंगली महाराज रोड.
दोन ठिकाणी बॉम्ब निकामी करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.