आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Five Low intensity Serial Blasts Rock Pune High Alert In Delhi Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्लीत, आणि मुंबईत हायअलर्ट जारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी चार हलक्या स्वरुपाचे स्फोट झाल्यानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. नवी दिल्ली, मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. स्फोटाचे वृत्त कळताच मुंबई व दिल्ली पोलिसांचे एटीएस पथकही पुण्याकडे रवाना झाले आहे. विशेष म्हणजे देशाच्या गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणारे सुशीलकुमार शिंदे हे आज संध्याकाळी पुण्याला येणार होते.