आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- भोसरी परिसरातील एका सुरक्षा रक्षकाच्या पत्नीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. रमेश ब्रिजमोहन कोटार व राजूप्रसाद जगमोहन कोटार (रा. उत्तर प्रदेश) अशी नराधमांची नावे असून ते फरार झाले आहेत. पांजरपोळ येथे रस्त्याजवळ एका घराचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी रमेश व राजूप्रसाद काम करत होते. पीडित महिलेचा पती याच परिसरात काम करतो. 25 जानेवारी रोजी तो रात्रपाळीला गेल्यानंतर दोघांनी महिलेला पळवून नेले होते. त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.