आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात संचेती हॉस्पिटल चौकात भरधाव वाहनांनी गवत्या सापाला चिरडले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील अत्यंत रहदारीच्या संचेती हॉस्पिटल चौकात आज (सोमवारी) सायंकाळी साडेचारच्या सुमारास गवत्या प्रजातीचा साप सळसळत आला. पण वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने तो वाहनांखाली चिरडला गेला.

'ग्रीन किलबॅक' असे या सापाचे शास्त्रीय नाव आहे. ही घटना 'बायोस्पियर' संस्थेच्या पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांच्यादेखत घडली. पण स्वतःची दुचाकी बाजूला घेऊन वाहने थांबवण्याचा अवसरच मिळाला नाही. अन्यथा सापाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असते. असे ते म्हणाले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...वाहनांनी असा चिरडला गवत्या साप!
बातम्या आणखी आहेत...