आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gujarat Cm Narendra Modi Speech For Tea Man Today In Maharashtra, Divyamarathi.com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज साधणार राज्यातील चहावाल्यांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बुधवारी महाराष्ट्रातील सुमारे दीडशे चहावाल्यांशी संवाद साधणार आहेत. मोदी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चहावाल्यांशी गप्पा मारणार आहेत. ‘चाय पे चर्चा’ असे या उपक्रमाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील चार चहावाल्यांचा या चर्चेत समावेश आहे. या चर्चेसाठी टी स्टॉल परिसरात स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.