Home | Maharashtra | Pune | heavy Rain Create Flood Like Situation In Pune And Surrounding

मुसळधार पावसाने नद्यांना पूर, अनेक ठिकाणी अशा वाहून गेल्या कार, दुचाकी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 11, 2017, 08:40 PM IST

जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. खेड तालुक्यात नदीच्या पाण

 • heavy Rain Create Flood Like Situation In Pune And Surrounding
  पाण्यात कार अशी वाहून गेली.
  पुणे- जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. खेड तालुक्यात नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने
  कार आणि दुचाकी वाहने वाहून गेल्याची घटना घडली आहे.
  परतीच्या पावसाचे थैमान
  - पावसामुळे एक कार आणि बाईक वाहून जात असल्याचे या घटनेच्या व्हिडिओत दिसत आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ तयार केला आहे.
  - प्रशासन या गाड्यांमध्ये कोणी होते का याचा तपास करत आहेत प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार गाडया दुरुन वाहून आल्या होत्या.
  - मागील 4 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरुर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे.
  - पुण्यात अजून पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 • heavy Rain Create Flood Like Situation In Pune And Surrounding
  सुदैवाने कार वाहून गेली त्यावेळी त्यात कोणीही नव्हते.
 • heavy Rain Create Flood Like Situation In Pune And Surrounding
  पाण्यात वाहून गेलेली कार आणि दुचाकी.
 • heavy Rain Create Flood Like Situation In Pune And Surrounding
  पुणे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलेला आहे.
 • heavy Rain Create Flood Like Situation In Pune And Surrounding
  पुण्यात अजुनही अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.
 • heavy Rain Create Flood Like Situation In Pune And Surrounding
  अनेक ठिकाणी रस्त्यांवरही खूप पाणी साचले आहे.
 • heavy Rain Create Flood Like Situation In Pune And Surrounding
  कार वाहून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Trending