आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पुणेरी पोरीने दिला क्रिकेटला \'ग्लॅमर\' तडका, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल 2016-17 साठी पुणे व राजकोट या दोन नव्या संघांची नुकतीच घोषणा केली. त्‍या दृष्‍टीने आतापासूनच या स्‍पर्धेच्‍या तयारीची सुरुवात झाली आहे. अनेक वैशिष्‍ट्यांनी ही स्‍पर्धा क्रिकेट रसिकांना मोहिनी घातले. त्‍यातील प्रमुख वैशिट्य म्‍हणजे ब्यूटी क्वीन असलेल्‍या लेडी अँकर. आतापर्यंत या क्षेत्रात असलेल्‍या पुरुष अँकरची मक्‍तेदारी त्‍यांची मोडीत काढली. त्‍यामुळेच त्‍या सेलिब्रेटी झाल्‍या. अशात एका मराठमोळ्या लेडी अँकर विषयी आज आम्‍ही तुम्‍हाला माहिती देणार आहोत. होय आम्‍ही सांगतोय ते शिवानी दांडेकर विषयी...
शिवानी दांडेकर
आयपीएलची ग्लॅमरस होस्ट शिवानी दांडेकर ही सगळ्यांना परिचित आहेच. 2011 मधील आयपीएल-4 पासून ती शो एक्स्ट्रा इनिंग्जमध्ये दिग्गजांसोबत क्रिकेट कमेंट्री करत आहे. शिवानीने अमेरिकन टीव्हीपासून करियरला सुरुवात केली. बॉलिवूड स्टार रणबीर कपूरसोबत शिवानी ‘रॉय’सिनेमात दिसली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोण आहे शिवानी ?