आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून; दहावीची परीक्षा 1 मार्चपासून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या  इयत्ता दहावी आणि बारावीच्या  परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने बुधवारी जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ पासून तर इयत्ता दहावीची परीक्षा  १ मार्चपासून सुरू होणार आहे. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले, ‘बारावीची नियमित, द्विलक्षी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची  लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि ती २० मार्चपर्यंत चालेल. त्याआधी  प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत.’

बातम्या आणखी आहेत...