आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (एचएससी) म्हणजेच बारावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख पाच हजार ३६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात आठ लाख ४ हजार ९२९ विद्यार्थी आणि सहा लाख ५६ हजार ४३६ विद्यार्थिनी आहेत. बाेर्डाच्या इतिहासात यंदा या परीक्षेस सर्वाेच्च विद्यार्थी संख्या असल्याचे बाेर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले.   परीक्षेला विज्ञान शाखेचे सर्वाधिक ५ लाख ५९ हजार ४२३ विद्यार्थी आहेत.
बातम्या आणखी आहेत...