आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंजवडीत वाहतूकविषयी जनजागृतीसाठी मानवी साखळी; संगणक अभियंत्यांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंजवडी येथे वाहतूकविषयी जनजागृतीसाठी करण्यासाठी एका मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. - Divya Marathi
हिंजवडी येथे वाहतूकविषयी जनजागृतीसाठी करण्यासाठी एका मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे- हिंजवडी येथे वाहतूकविषयी जनजागृतीसाठी करण्यासाठी एका मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नागरिक व संगणक अभियंत्यांनी या साखळीत सहभाग नोंदवला.
 
हिंजवडी येथे 225 पेक्षा अधिक संगणकविषयक कंपन्या आहेत. अंदाजे साडेसहा लाख लोक येथ काम करतात. सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत हिंजवडीच्या रस्त्यावरून सुमारे 1 लाख चारचाकी वाहने जातात, तर दीड लाख दुचाकी जातात. हिंजवडी असोसिएशनच्या 130 मेट्रोझिप बस, अंदाजे 400 सहाआसनी आणि तीन आसनी रिक्षा. त्याचप्रमाणे पीएमपीएमएलच्या 40 मार्गांवरून 13 बस दर 45 मिनिटांच्या अंतराने धावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...